22 जून परिपाठ | 22 June Paripath


22 जून या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 22 June Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

वार – गुरुवार

दिनांक : 22 जून 2023

मराठी महिना आषाढ

तिथी – शु.4

नक्षत्र – आश्लेषा

सूर्योदय – सकाळी 6.04 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 07.17 वाजता

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील

1) Possible – शक्य/शक्यता           

2) Past – भुतकाळातील, घडुन गेलेले                

3) Current – सध्याचे, चालु

      

DAINIK SAKAL
DAINIK PUDHARI
KANNADA PRABHA

https://youtu.be/PVthNbAw1sE

ही पोस्ट शेअर करा...