22 डिसेंबर परिपाठ | 22 Dec Paripath


22 डिसेंबर ( 22 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

22 डिसेंबर परिपाठ | 22 Dec Paripath

आजचा सुविचार:

 “विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे.

वार – बुधवार

तिथी – मार्गशीर्ष

नक्षत्र – पुष्य

सूर्योदय – सकाळी 6.55 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.07 वाजता

आजचे दिनविशेष :

1) राष्ट्रीय गणित दिवस ( थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन – 22 डिसेंबर 1987 )

2) उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात छोटा दिवस

3) सूर्याच्या उत्तरायणास प्रारंभ

आजचे इंग्लिश शब्द :

1) State – राज्य          2) Country – देश       

3) Continent – खंड       4) World – जग

आजची प्रश्नमंजुषा :

1) आपल्या शाळेचे नाव काय?              

2) आयताला किती बाजू असतात?

3) दोन एकवर्षीय वनस्पतींची नावे सांगा.

4) आम्ल आणि अल्कली ओळखण्यासाठी सामान्यपणे कोण कोणती सुचके वापरतात?

बोधकथा :

मांजराच्या गळ्यात घंटा

एका किराणा मालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते. किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायला मिळायचे. धान्य, सुका मेवा, बिस्किटे आदी वस्तूंवर

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 23 आणि 24 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...