23 डिसेंबर ( 23 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
23 डिसेंबर परिपाठ | 23 Dec Paripath
आजचा सुविचार:
“कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा,जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता.”
वार – गुरुवार
तिथी – मार्गशीर्ष
नक्षत्र – आश्लेषा
सूर्योदय – सकाळी 6.55 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.07 वाजता
आजचे दिनविशेष :
2001 : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची 104 फूट आहे.
2000 : कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी
1940 : वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे ‘हिन्दुस्थान एअरक्राफ्ट‘ हा कारखाना सुरू करून भारतातील विमान निर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
1921 : शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Rabbit – ससा 2) Bear – अस्वल
3) Leopard – बिबट्या 4) Fox – कोल्हा
आजची प्रश्नमंजुषा :
1) आपल्या घरात पाणी कोठून येते?
2) पाच पाळीव प्राण्यांची नावे सांगा.
3) इंग्लीशमध्ये स्वर किती आहेत? ते कोणकोणते?
4) 16 चे अवयव सांगा.
बोधकथा :
निळा राजा
एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो लांडगा स्वत: चा जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर जोरात पळत होता. भटकी कुत्री त्याचा पाठलाग करीत होती. जीवाच्या आकांताने धावणारा…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 24 आणि 27 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.
I like your question bank and moral stories given by you is very useful and knowledgeable for every age student.
Thank you