23 फेब्रुवारी परिपाठ | 23 February Paripath


23 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 23 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

23 फेब्रुवारी परिपाठ | 23 February Paripath

आजचा सुविचार:

“आपल्याला कोणी फसवले ह्याचे दुःख फार काळ राहत नाही पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आंनद मात्र लांब काळापर्यंत राहतो.”

वार – बुधवार

मासमाघ

नक्षत्र – विशाखा

सूर्योदय – सकाळी 6.56 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6. 38 वाजता

आजचे दिनविशेष :

1876 ला आजच्या दिवशी प्रसिद्ध समाजसेवक संत गाडगे महाराज यांचा जन्म.

2016 ला डोनाल्ड ट्रंप यांनी नेवादा रिपब्लिकन ची प्राथमिक निवडणूक 45.95% ने जिंकली.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Area – क्षेत्र          2) Before – आधी         

3) Carry – वाहून नेणे      4) Criminal – अपराधी

आजची प्रश्नमंजुषा :

1) भारताचे राष्ट्रपिता असे कोणाला म्हणतात?              

2) आपल्याला जवळचा समुद्र कोणता?

3) जन गण मन कोणी लिहिले आहे?

4) भारताच्या शेजारी देश कोणते?

बोधकथा :

गर्विष्ठ मेणबत्ती

एकदा एका गृहस्थाने मेजवानीसाठी मित्रांना बोलावले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठ्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते,ते पाहून मेनबत्तीला स्वत:चा….

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 24 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...