24 जानेवारी परिपाठ | 24 January Paripath


24 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 24 January Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

24 जानेवारी परिपाठ | 24 January Paripath

आजचा सुविचार:

“भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.”

वार – सोमवार

मासपौष

नक्षत्र – हस्त

सूर्योदय – सकाळी 7.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.25 वाजता

आजचे दिनविशेष :

1) शारीरिक शिक्षण दिवस

2) राष्ट्रीय बालिका दिन

2) 1966 : अणुउर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचणारे प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ होमी भाभा यांची पुण्यतिथी.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Pineapple – अननस            2) Watermelon : कलिंगड       

3) Lemon लिंबू      4) Jackfruit : फणस

आजची प्रश्नमंजुषा :

1) पाण्यातून वाहतूक करणाऱ्या साधनांची नावे सांगा.      

2) शाळेच्या परिसरामध्ये असणाऱ्या झाडांची नावे सांगा.

3) त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज किती असते?                                 

4) ज्वलनासाठी कोणत्या वायूची आवश्यकता असते?

बोधकथा :

ससा आणि लांडगा    

एक लांडगा जंगलात खूप भुकेला होऊन हिंडत होता. त्याला शिकार मिळत नव्हती. फिरता फिरता एका झाडाच्या ढोलीत त्याला एक ससा बसलेला दिसला आणि लांडग्याला खूप आनंद

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 25 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...