24 डिसेंबर परिपाठ | 24 Dec Paripath


24 डिसेंबर ( 24 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

24 डिसेंबर परिपाठ | 24 Dec Paripath

आजचा सुविचार:

 “प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.”

वार – शुक्रवार

तिथी – मार्गशीर्ष

नक्षत्र – मघा

सूर्योदय – सकाळी 6.56 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.08 वाजता

आजचे दिनविशेष :

1999: काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या ’इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४’ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.

1910 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्म ठेपेची व काळ्या पाण्याची शिक्षा

1899 : पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ यांचा जन्म – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे.

1524 : वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी. अफ्रिकेला वळसा घालून युरोपातुन भारतात येण्याचा मार्ग त्याने शोधला.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Guava – पेरू          2) Fig – अंजीर         

3) Tamarind – चिंच       4) Pomegranate – डाळींब

आजची प्रश्नमंजुषा :

1) तुमच्या घरातील सर्वात वयस्क व्यक्तीचे नाव सांगा.              

2) आपली ज्ञानेंद्रिये कोणती?

3) प्रकाश संश्लेषण क्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडते?

4) आयताची परिमिती काढण्याचे सूत्र काय आहे?

बोधकथा :

कोल्हा, रानमांजर आणि ससा

एक लहानसा ससा होता. तो खूप भित्रा होता. तो भित्रा ससा एका बिळात रहात असे. त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एका कोल्ह्याला बसलेले पाहिले, तो खूप…

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 27 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...