24 नोव्हेंबर या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
24 नोव्हेंबर परिपाठ | 24 Nov Paripath
आजचा सुविचार:
“आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.”
वार – बुधवार
तिथी – कार्तिक
नक्षत्र – पुनर्वसू
सूर्योदय – सकाळी 06. 53 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 5. 57 वाजता
आजचे दिनविशेष :
1) 1961 : भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म
2) 1986 साली आजच्याच दिवशी तामिळनाडू राज्यातील विधानसभेत एकाच वेळी सर्वच सदस्यांना सदनातून बरखास्त करण्यात आले होते
3) 1944 : प्रसिध्द चित्रपट अभिनेते व निर्देशक अमोल पालेकर यांचा जन्म झाला .
आजचे इंग्लिश शब्द : ( Flowers / फुले ) :
1) Lotus – कमळ 2) Sunflower : सुर्यफुल
3) Jasmine – चमेली 4) Rose – गुलाब
आजची प्रश्नमंजुषा :
1) आपल्या जिल्ह्याचे नाव काय आहे?
2) काळ किती व कोणते?
3) 2 + 5 + 3 = किती?
4) पाण्यात विरघळणाऱ्या पदार्थांची तीन नावे सांगा.
5) आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत?
बोधकथा :
बढाईखोर माणूस
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.