24 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 24 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
24 फेब्रुवारी परिपाठ | 24 February Paripath
आजचा सुविचार:
ज्या दिवशी यंत्र विचार करू लागेल त्या दिवशी माणूस संपलेला असेल !
वार – गुरुवार
मास – माघ
नक्षत्र – अनुराधा
सूर्योदय – सकाळी 6.56 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6. 38 वाजता
आजचे दिनविशेष :
1938 ला जगातील पहिला नायलॉन टूथब्रश व्यवसायाला सुरुवात झाली.
1961 ला मद्रास राज्याला तामिळनाडू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Danger – धोकादायक 2) Date – तारीख
3) Death – मृत्यू 4) Dig – खणणे
आजची प्रश्नमंजुषा :
1) गवत खाणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.
2) वनस्पतीपासून मिळणारे आहार पदार्थांची नावे सांगा.
3) चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय आहे?
4) भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे?
बोधकथा :
“लांडगा आला रे आला” ओरडणारा मुलगा
एकदा एका मेंढपाळाने आपल्या मुलाला सांगितले कि, “ आता तू मोठा झाला आहेस, मेंढ्यांकडे लक्ष देत जा” मेंढ्या धष्टपुष्ट आणि जाड लोकर देण्याजोगत्या होण्यासाठी…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 25 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.