25 नोव्हेंबर या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
25 नोव्हेंबर परिपाठ | 25 Nov Paripath
आजचा सुविचार:
“आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.”
वार – गुरुवार
तिथी – कार्तिक कृ .
नक्षत्र – पुष्य
सूर्योदय – सकाळी 06. 54 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 5. 57 वाजता
आजचे दिनविशेष :
1) 1664 : छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
2) 1867: अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने डायनामाईट चे पेटंट केले होते.
3) 1948 : भारतात राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना करण्यात आली होती.
आजचे इंग्लिश शब्द : ( Colours / रंग ) :
1) Black – काळा 2) Purple : जांभळा 3) Gold – सोनेरी
आजची प्रश्नमंजुषा :
1) आपल्या राज्याचे नाव काय आहे?
2) चार निर्जीव वस्तूंची नावे सांगा.
3) 12 + 5 + 2 = किती?
4) चार घनरूप वस्तूंची नावे सांगा.
5) आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
बोधकथा :
कुणाला कमी समजू नये
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.