27 डिसेंबर परिपाठ | 27 Dec Paripath

27 डिसेंबर ( 27 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

27 डिसेंबर परिपाठ | 27 Dec Paripath

आजचा सुविचार:

अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे.

वार – सोमवार

तिथी – मार्गशीर्ष

नक्षत्र – हस्त

सूर्योदय – सकाळी 7.08 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.04 वाजता

आजचे दिनविशेष :

1975 : बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत 372 कामगार काही मिनिटांत ठार झाले.

1945 : 29 देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी  यांची स्थापना करण्यात आली.

1911 : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ’जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.

2007 : पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या

आजचे इंग्लिश शब्द :

1) Milk – दूध          2) Curd- दही         

3) Butter – लोणी       4) Ghee – तूप

आजची प्रश्नमंजुषा :

1) 5 सफरचंद आणि 7 सफरचंद यांची बेरीज किती होईल?            

2) तुम्ही घरी पिण्याचे पाणी कोठून आणता?

3) कोणत्याही चार द्विदल धान्यांची नावे सांगा.

4) पृथ्वी कोणत्या ताऱ्याभोवती फिरते?

बोधकथा :

पक्षी आणि पारधी

एक पारधी अरण्यात पक्षी धरण्यासाठी जाळे लावत असता जवळच झाडावर बसलेला एक पक्षी त्याला विचारू लागला, ‘अरे, हे तू काय करतो आहेस?’ यावर पारधी म्हणाला…

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 23 आणि 24 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...