27 जानेवारी परिपाठ | 27 January Paripath


27 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 27 January Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

27 जानेवारी परिपाठ | 27 January Paripath

आजचा सुविचार:

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

वार – गुरुवार

मासपौष

नक्षत्र – विशाखा अनुराधा

सूर्योदय – सकाळी 7.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.27 वाजता

आजचे दिनविशेष :

1) 1880 : थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतला.

2) 1983 : जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा जपानमध्ये तयार.

3) प्रसिध्द चित्रपट अभिनेते व निर्देशक अमोल पालेकर यांचा १९४४ साली जन्म झाला होता.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Give – देणे           2) Gold : सोने         

3) Grab – पकडणे       4) Grain : धान्य

आजची प्रश्नमंजुषा :

1) आपल्या जिल्ह्याचे नाव काय आहे?                          

2) काळ किती व कोणते?

3) Elephant या शब्दामध्ये किती अक्षरे आहेत?           

4) चार अपारदर्शक वस्तूंची नावे सांगा.  

बोधकथा :

बढाईखोर माणूस 

एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 28 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...