28 जानेवारी परिपाठ | 28 January Paripath


28 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 28 January Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

28 जानेवारी परिपाठ | 28 January Paripath

आजचा सुविचार:

“आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.”

वार – शुक्रवार

मासपौष

नक्षत्र – ज्येष्ठा

सूर्योदय – सकाळी 7.02 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.28 वाजता

आजचे दिनविशेष :

1) 1865 : भारतीय क्रांतिकारी लाला लजपतराय यांचा जन्म

आजचे इंग्लिश शब्द :

1)Father –  वडील        2) Mother : आई         

3) Brother –  भाऊ   4) Sister –  बहिण   

5) Uncle – काका/ मामा    6) Grandmother –  आजी   

7) Grandson –  नातू   8) Nephew – पुतण्या / भाचा               

9) Niece – पुतणी / भाची  

आजची प्रश्नमंजुषा :

1) आपले राज्य भारत देशाच्या कोणत्या दिशेला आहे?      

2) कोरोना हा रोग मानवाच्या कोणत्या अवयवावर परिणाम करतो?

3) 20 बेरीज येणाऱ्या कोणत्याही चार समसंख्या सांगा.        

4) चार धातूंची नावे सांगा.

बोधकथा :

कुणाला कमी समजू नये

प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 29 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...