28 डिसेंबर ( 28 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
28 डिसेंबर परिपाठ | 28 Dec Paripath
आजचा सुविचार:
स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
वार – मंगळवार
तिथी – मार्गशीर्ष
नक्षत्र – चित्रा
सूर्योदय – सकाळी 6.57 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.10 वाजता
आजचे दिनविशेष :
1885 : मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना.
1612 : गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Actor – अभिनेता 2) Age – वय
3) Airport – विमानतळ 4) Answer – उत्तर
आजची प्रश्नमंजुषा :
1) ” ह” ह्या अक्षरापासून सुरु होणारा रंग कोणता ?
2) इंग्लिशमध्ये एकूण वर्ण किती आहेत?
3) महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?
4) मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते?
बोधकथा :
अहंकारी राजाला धडा
एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 29 आणि 30 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.