28 फेब्रुवारी परिपाठ | 28 February Paripath


28 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 28 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

28 फेब्रुवारी परिपाठ | 28 February Paripath

आजचा सुविचार:

“जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हायचे असेल  ते त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यास शिकतात.”

वार – सोमवार

मासमाघ

नक्षत्र – उत्तराषाढा

सूर्योदय – सकाळी 6.56 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6. 38 वाजता

आजचे दिनविशेष :

राष्ट्रीय विज्ञान दिवस.

1928 ला नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सी.व्ही. रमण यांनी भौतिक शास्त्रात लावलेल्या शोधला रमण इफेक्ट असे नाव देण्यात आले. आणि या दिवसाला भारतात विज्ञान दिवस म्हणून साजरे केल्या जाऊ लागले.

1963 ला देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचे निधन.

आजचे इंग्लिश शब्द :

1) End – शेवट          2) Enemy – शत्रू         

3) Empty – रिकामे       4) Election – मतदान

आजची प्रश्नमंजुषा :

1) चार मुख्य दिशा दाखवा.              

2) 20 + 40 + 30 = किती?

3) प्राण्यांच्या कडून आपल्याला कोणते आहार पदार्थ मिळतात?

4) आपण कोरोपासून बचाव कसा करू शकतो?

बोधकथा :

जेंव्हा प्रतिकूल परिस्थिती दार ठोठावते

ही गोष्ट, वेगवेगळे लोक, प्रतिकूल परिस्थितीशी कसा वेगवेगळ्या प्रकारे सामना करतात हे सांगते. आशाच्या वडिलांनी एक अंडे, एक बटाटा आणि काही

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 26 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...