29 जानेवारी परिपाठ | 29 January Paripath


29 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 29 January Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

29 जानेवारी परिपाठ | 29 January Paripath

आजचा सुविचार:

“कष्टाविना फळ नाही.”

वार – शनिवार

मासपौष

नक्षत्र – मूळ

सूर्योदय – सकाळी 7.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.28 वाजता

आजचे दिनविशेष :

1) 1780 : हिकीज बेंगाल गॅजेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र सुरु झाले.

2) 1274 : ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू निवृत्ती महाराजांचा जन्म.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Neck –  मान            2) Stomach – पोट         

3) Knee –  गुडघा     4) Elbow : कोपर

आजची प्रश्नमंजुषा :

1) नुकताच आम्ही 26 जानेवारीला कोणता दिवस साजरा केला?      

2) तीन द्रवरूप पदार्थांची नावे सांगा.

3) 1 कि. मी. पेक्षा जास्त अंतर जाण्यासाठी आपण कोणत्या वाहनांचा वापर करू शकतो?                                  

4) आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार कोण? 

5) सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता?

बोधकथा :

वक्ता आणि श्रोते

एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत,,,

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 31 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...