29 जून परिपाठ | 29 June Paripath


29 जून या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 29 June Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

वार – गुरुवार

दिनांक : 29 जून 2023

मराठी महिना आषाढ

तिथी – शु.11

नक्षत्र – स्वाती

सूर्योदय – सकाळी 6.06 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 07.18 वाजता

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही

1) Opinion – मत                 

2) Suggest – सुचवणे                      

3) Stupid – मुर्ख

      

DAINIK SAKAL
DAINIK PUDHARI
KANNADA PRABHA

https://youtu.be/PVthNbAw1sE

ही पोस्ट शेअर करा...