29 नोव्हेंबर परिपाठ | 29 Nov Paripath


29 नोव्हेंबर ( 29 Nov Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

परिपाठ | 29 Nov Paripath

आजचा सुविचार:

“भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.”

वार – सोमवार

तिथी – कार्तिक कृ .

नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी

सूर्योदय – सकाळी 06. 56 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 5. 58 वाजता

आजचे दिनविशेष :

1996: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.

2000: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

1908: तमिळ चित्रपट अभिनेता एन. एस. क्रिश्नन यांचा जन्म.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Eat – खाणे       2) Sit – बसणे         3) Come –  येणे   2) Go – जाणे         3) Read –  वाचणे

आजची प्रश्नमंजुषा :

1) तीन ऋतू कोणते?      

2) आठवड्याचे वार किती व कोणते? 

3) 13 x 8  = किती?     

4) हिंवाळ्यात आपण कोणत्या प्रकारची कपडे वापरतो?        

5) आपल्या शरीराचे सामान्य तापमान किती असते?

बोधकथा :

बळी तो कान पिळी

एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले…..

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 26, 27 आणि 30 नोव्हेंबर चा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

KiteStudy Whatsapp Group ला जॉईन होण्यासाठी खाली क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...