3 अंकी बेरीज प्रश्नमंजुषा


ही दहा गुणांची प्रश्नमंजुषा असून 3 अंकी बेरीज या घटकावर आधारीत आहे.

3 अंकी बेरीज समजावी यासाठी ही प्रश्नमंजुषा महत्वाची आहे.

प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे.

चला तर मग सोडवूया ही 3 अंकी बेरीज प्रश्नमंजुषा…

3 अंकी बेरीज

1 / 10

675 + 128 = ?

2 / 10

575 + 287 = ?

3 / 10

663 + 274 = ?

4 / 10

433 + 512 = ?

5 / 10

123 + 342 = ?

6 / 10

777 + 999 = ?

7 / 10

115 + 0 = ?

8 / 10

575 + 218 = ?

9 / 10

423 + 28 = ?

10 / 10

999 + 1 = ?

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...