3 जुलै परिपाठ | 3 July Paripath


3 जुलै या दिवशीचा संपूर्ण परिपाठ (3 July Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

वार – शनिवार

दिनांक : 3 जुलै 2023

मराठी महिना आषाढ

तिथी – शु.1

नक्षत्र – रोहिणी

सूर्योदय – सकाळी 6.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 07.14 वाजता

“मनाला उचित विचारांची सवय लागली कि उचित कृती आपोआप घडते.”

1) Race : शर्यत          

2) Fell down : खाली पडणे              

3) Learn : शिकणे

      

DAINIK SAKAL
DAINIK PUDHARI
KANNADA PRABHA

https://youtu.be/PVthNbAw1sE

ही पोस्ट शेअर करा...