3 फेब्रुवारी परिपाठ | 3 February Paripath


3 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 3 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

3 फेब्रुवारी परिपाठ | 3 February Paripath

आजचा सुविचार:

“भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.”

वार – गुरुवार

मासमाघ

नक्षत्र – शततारका

सूर्योदय – सकाळी 7.02 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.29 वाजता

आजचे दिनविशेष :

1934 : ला आजच्या दिवशी विमानाने पार्सल पाठविण्याची सेवा सुरु झाली.

1925 : ला आजच्या दिवशी मुंबई पासून कुर्ला पर्यंत पहिल्यांदा इलेक्ट्रिक वर चालणारी रेल्वे आज धावली.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Farm –  शेत 2) fast – वेगवान       

3) fear –  भीती        4) fly –  उडणे        5) forest –  वन

आजची प्रश्नमंजुषा :

1) एक हजारामध्ये किती शून्य असतात?            

2) निरोगी प्रौढ व्यक्तीमध्ये किती दातअसतात?

3) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?     

4) इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला?

बोधकथा :

संकटातील बढाई :               

एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 4 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...