3 जून परिपाठ | 3 June Paripath


3 जून या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 3 June Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

वार – शनिवार

दिनांक : 3 जून 2023

मराठी महिना ज्येष्ठ

तिथी – शु. 14

नक्षत्र – विशाखा, अनुराधा

सूर्योदय – सकाळी 6.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 07.11 वाजता

“यशाजवळ पोहचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो”

1) Beside -बाजुला           

2) Voice-आवाज      

3) Return-परत

4) Upset-निराश चिंतीत

      

DAINIK SAKAL
DAINIK PUDHARI
KANNADA PRABHA

https://youtu.be/PVthNbAw1sE

ही पोस्ट शेअर करा...