30 डिसेंबर ( 30 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
30 डिसेंबर परिपाठ | 30 Dec Paripath
आजचा सुविचार:
आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.
वार – गुरुवार
तिथी – मार्गशीर्ष
नक्षत्र – विशाखा
सूर्योदय – सकाळी 6.58 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.11 वाजता
आजचे दिनविशेष :
1943 : सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला
1924 : एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.
1906 : ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Blind – आंधळा 2) Blue – निळा
3) Bone – हाड 4) Brain – मेंदू
आजची प्रश्नमंजुषा :
1) कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात?
2) इंद्रधनुष्यात किती रंग असतात?
3) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?
4) कोणत्या देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणतात?
बोधकथा :
सिंह आणि उंदीर
उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि …
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 31 आणि 1 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.