30 डिसेंबर परिपाठ | 30 Dec Paripath


30 डिसेंबर ( 30 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

30 डिसेंबर परिपाठ | 30 Dec Paripath

आजचा सुविचार:

आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

वार – गुरुवार

तिथी – मार्गशीर्ष

नक्षत्र – विशाखा

सूर्योदय – सकाळी 6.58 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.11 वाजता

आजचे दिनविशेष :

1943 : सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला

1924 : एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.

1906 : ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Blind – आंधळा         2) Blue – निळा         

3) Bone – हाड       4) Brain – मेंदू

आजची प्रश्नमंजुषा :

1) कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात?              

2) इंद्रधनुष्यात किती रंग असतात?

3) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?

4) कोणत्या देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणतात?

बोधकथा :

सिंह आणि उंदीर

उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो  उंदीर सिंहला  खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 31 आणि 1 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...