4 जानेवारी परिपाठ | 4 January Paripath


4 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 4 January Paripath) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

4 जानेवारी परिपाठ | 4 January Paripath

आजचा सुविचार:

“आपल्याला कोणी फसवले ह्याचे दुःख फार काळ राहत नाही पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आंनद मात्र लांब काळापर्यंत राहतो.”

वार – मंगळवार

तिथी – पौष

नक्षत्र – उत्तराषाढा

सूर्योदय – सकाळी 7.00 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.14 वाजता

आजचे दिनविशेष :

जागतिक ब्रेल दिन 

1958: स्पुटनिक-1 हा पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर परत उतरला.

1959: रशियाचे लुना-1 हे अंतराळयान चंद्राजवळ पोहोचले.

1962: न्यूयॉर्क अमेरिका येथे पहिली चालकरहित रेल्वे सुरु झाली.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Area – क्षेत्र          2) Before – आधी         

3) Carry – वाहून नेणे      4) Criminal – अपराधी

आजची प्रश्नमंजुषा :

1) भारताचे राष्ट्रपिता असे कोणाला म्हणतात?              

2) आपल्याला जवळचा समुद्र कोणता?

3) जन गण मन कोणी लिहिले आहे?

4) भारताच्या शेजारी देश कोणते?

बोधकथा :

गर्विष्ठ मेणबत्ती

एकदा एका गृहस्थाने मेजवानीसाठी मित्रांना बोलावले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठ्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते,ते पाहून मेनबत्तीला स्वत:चा अभिमान वाटला,आपल्या प्रकाशाचा

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 5 आणि 6 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...