4 फेब्रुवारी परिपाठ | 4 February Paripath


4 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 4 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

4 फेब्रुवारी परिपाठ | 4 February Paripath

आजचा सुविचार:

“कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.”

वार – शुक्रवार

मासमाघ

नक्षत्र – श्रवण

सूर्योदय – सकाळी 7.01 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.31 वाजता

आजचे दिनविशेष :

1. 1948 ला आजच्या दिवशी श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.

2. 2004 ला आजच्या दिवशी सोशल नेट्वर्किंग साईट्स फेसबुक ची सुरुवात झाली.

आजचे इंग्लिश शब्द :

1) fruit –  फळ       2) free – फुकट      

3) fresh –  ताजे        4) formal –  औपचारिक    

5) forget –  विसरणे

आजची प्रश्नमंजुषा :

1) कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हटले जाते?     

2) 1 से.मी. म्हणजे किती मिलीमीटर?

3) कोणत्या महिन्यात कमी दिवस असतात?      

4) पारदर्शक पदार्थांची छाया निर्माण होते का?

बोधकथा :

मनमानी कारभार

एक गाव होतं. त्या गावामध्ये जमीनदार होता , त्याची भरपूर शेती होती. जमीनदार त्या शेतामध्ये अहोरात्र कष्ट करत असे. त्यामुळे उत्पन्न ही चांगले मिळत होते. त्या जमीनदाराला

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 5 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...