4 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 4 January Paripath) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
4 जानेवारी परिपाठ | 4 January Paripath
आजचा सुविचार:
“आपल्याला कोणी फसवले ह्याचे दुःख फार काळ राहत नाही पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आंनद मात्र लांब काळापर्यंत राहतो.”
वार – मंगळवार
तिथी – पौष
नक्षत्र – उत्तराषाढा
सूर्योदय – सकाळी 7.00 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.14 वाजता
आजचे दिनविशेष :
जागतिक ब्रेल दिन
1958: स्पुटनिक-1 हा पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर परत उतरला.
1959: रशियाचे लुना-1 हे अंतराळयान चंद्राजवळ पोहोचले.
1962: न्यूयॉर्क अमेरिका येथे पहिली चालकरहित रेल्वे सुरु झाली.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Area – क्षेत्र 2) Before – आधी
3) Carry – वाहून नेणे 4) Criminal – अपराधी
आजची प्रश्नमंजुषा :
1) भारताचे राष्ट्रपिता असे कोणाला म्हणतात?
2) आपल्याला जवळचा समुद्र कोणता?
3) जन गण मन कोणी लिहिले आहे?
4) भारताच्या शेजारी देश कोणते?
बोधकथा :
गर्विष्ठ मेणबत्ती
एकदा एका गृहस्थाने मेजवानीसाठी मित्रांना बोलावले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठ्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते,ते पाहून मेनबत्तीला स्वत:चा अभिमान वाटला,आपल्या प्रकाशाचा…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 5 आणि 6 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.