5 मार्च परिपाठ | 5 March Paripath


5 मार्च या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 5 March Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

5 मार्च परिपाठ | 5 March Paripath

आजचा सुविचार:

बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

वार – शनिवार

मासफाल्गुन

नक्षत्र – रेवती

सूर्योदय – सकाळी 6.48 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6. 41 वाजता

आजचे दिनविशेष :

1997 ला आजच्या दिवशी संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित झाले.

1939 – दुसरे महायुद्ध सुरू झाले

आजचे इंग्लिश शब्द :

1) health – आरोग्य           2) insect – कीटक         

3) join – सहभागी होणे       4) joke – विनोद

आजची प्रश्नमंजुषा :

1) प्राण्यांचे आपल्याला कोणते उपयोग आहेत ते सांगा.              

2) तुम्हाला माहित असलेल्या रंगांची नावे सांगा.

3) पाणी आणि क्षार शोषून घेणारा वनस्पतीचा अवयव कोणता?

4) 3,567 या संख्येचा स्थानमुल्यानुसार  विस्तार सांगा.

बोधकथा :

लाकडाची मोळी एकदा एका गावात तीन शेतकरी होते. तिघांच्याही शेतातील पिके सुकून गेली होती आणि त्यांना विषाणूंची लागण झाली होती. दररोज ते तिघेही

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 7 मार्च परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...