5 वी प्रश्नमंजुषा | नैसर्गिक स्त्रोत March 1, 2022 | No Comments इयत्ता 5 वी विषय : परिसर अध्ययन पाठ : नैसर्गिक स्त्रोत गुण : 15 प्रश्नसंख्या : 15 All The Best 98 Created by Kitestudy नैसर्गिक स्त्रोत - इयत्ता 5 वी एकूण प्रश्न : 15एकूण गुण : 15पर्यायी उत्तरे : 4 1 / 15 खालीलपैकी कोणते स्त्रोत सातत्याने वापरले तरीही निसर्गात नेहमीच उपलब्ध असतात? 1) कोळसा 2) सौर ऊर्जा 3) लोखंड 4) डिझेल 2 / 15 खालीलपैकी कोणते स्त्रोत सातत्याने वापरले की संपतात? 1) माती 2) पाणी 3) सौर ऊर्जा 4) कोळसा 3 / 15 सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेला कोणती ऊर्जा म्हणतात? 1) सौर ऊर्जा 2) विद्युत ऊर्जा 3) पवन ऊर्जा 4) प्रकाश ऊर्जा 4 / 15 पृथ्वीला उष्णता आणि प्रकाश देणारे मुख्य स्त्रोत कोणते? 1) हवा 2) सूर्य 3) पाणी 4) माती 5 / 15 वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी जमिनीतून कोणते घटक शोषून घेतात? 1) पाणी आणि क्षार 2) पाणी आणि हवा 3) पाणी आणि ऊर्जा 4) पाणी आणि ऑक्सिजन 6 / 15 सरकारने राष्ट्रीय वनसंरक्षण ............... नुसार निसर्ग आणि जंगल यांचे संवर्धन होण्यास अनेक उपाय योजले आहेत. 1) अधिनियम 1999 2) अधिनियम 1978 3) अधिनियम 1992 4) अधिनियम 1988 7 / 15 पश्चिम घाटातील जंगलामधील वृक्षतोड थांबविण्यासाठी चिपको आंदोलन कोणी सुरू केले? 1) व्यंकटप्पा 2) रमण महर्षि 3) पांडुरंग हेगडे 4) सुंदरलाल बहुगुणा 8 / 15 बिहार, झारखंड आणि ओडिसा येथील अनेक जंगले कोणत्या चळवळीमुळे सुरक्षित झाली आहेत? 1) चिपको आंदोलन 2) शांत खोरे चळवळ 3) जंगल बचाव चळवळ 4) वन महोत्सव 9 / 15 सुंदरलाल बहुगुणा यांनी वृक्षतोड थांबविण्यासाठी हिमालय प्रदेशात ..................... उभारुन अनेक जंगले वाचविले आहेत. 1) वन महोत्सव 2) शांत खोरे चळवळ 3) जंगल बचाव चळवळ 4) चिपको आंदोलन 10 / 15 ................. म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली सालू मरद तिम्मक्का ही कर्नाटक ची अभिमानास्पद महिला. 1) वीर माता 2) वृक्ष माता 3) भूमाता 4) भारत माता 11 / 15 खालीलपैकी कोणता पेट्रोलियम पदार्थ नाही? 1) लाकूड 2) डिझेल 3) रॉकेल 4) मेण 12 / 15 खालीलपैकी भूगर्भात असणारे द्रवरूप खनिज कोणते? 1) कोळसा 2) पेट्रोलियम 3) लाकूड 4) मेण 13 / 15 खालीलपैकी .............. हे पेट्रोलियमचे दुय्यम उत्पादन नाही. 1) मेण 2) रॉकेल 3) दगडी कोळसा 4) डिझेल 14 / 15 औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत निर्मिती साठी .............. चा वापर केला जातो. 1) दगडी कोळसा 2) पेट्रोलियम 3) पेट्रोलियम गॅस 4) डिझेल 15 / 15 खालीलपैकी वैश्विक स्त्रोत कोणते? 1) खनिजे 2) प्राणी 3) सूर्यप्रकाश 4) पर्वत Your score isThe average score is 48% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 5. इयत्ता पाचवी | Tags: 5 वी प्रश्नमंजुषा, इयत्ता 5 वी