5 अंकी संख्या ओळख


5 – अंकी संख्यांची ओळख व्हावी यासाठी ही प्रश्नमंजुषा नक्की सोडवायला हवी.

चला तर सोडवूया ही प्रश्नमंजुषा….

Created by Kitestudy

5- अंकी संख्या ओळख

1 / 10

 पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती?

2 / 10

संख्यारुपात लिहा : 

अठावीस लाख तीनशे सहा:.................

3 / 10

 पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती?

4 / 10

 

रिकाम्या जागी कोणता अंक येईल?

47728, 47729, ..... , 47731

5 / 10

 

10) खालील अंक वापरून 5 अंकी  मोठी संख्या कोणती बनेल?

4,5,1,9,7

6 / 10

 

9,999 च्या पुढील संख्या कोणती?

7 / 10

 

खालील पैकी कोणत्या संख्या योग्य क्रमात आहेत?

8 / 10

25,007 ही संख्या अक्षरात लिहिल्यास

9 / 10

रिकाम्या जागी येणारी संख्या ओळखा.

4413, 4423,  4433,..........

10 / 10

खालील पैकी लहान संख्या कोणती?

399  ,  4065,  70863 ,  201

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...