5 जून परिपाठ | 5 June Paripath


5 जून या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 5 June Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

वार – सोमवार

दिनांक : 5 जून 2023

मराठी महिना ज्येष्ठ

तिथी – कृ. 1, कृ. 2

नक्षत्र – मूळ

सूर्योदय – सकाळी 6.02 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 07.12 वाजता

“माता ही प्रेमाची सरिता आहे”

1) Loan-कर्ज          

2) Options-पर्याय       

3) Social-सामाजिक

      

DAINIK SAKAL
DAINIK PUDHARI
KANNADA PRABHA

https://youtu.be/PVthNbAw1sE

ही पोस्ट शेअर करा...