6 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 6 January Paripath) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
6 जानेवारी परिपाठ | 6 January Paripath
आजचा सुविचार:
ज्यावेळी देवाचा राग येईल त्यावेळी ऍक्सिडेंटल हॉस्पिटल मधून चक्कर मारून या, स्वतःला नशीबवान समजाल !
वार – गुरुवार
मास – पौष
नक्षत्र – शततारका
सूर्योदय – सकाळी 7.01 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.15 वाजता
आजचे दिनविशेष :
पत्रकार दिन
1907: मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरू केली. त्यांच्या शाळांमुळे पूर्व प्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.
1929: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.
1944: दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Display – प्रदर्शन 2) Doctor – डॉक्टर
3) Domestic – घरगुती 4) Driver – वाहक / ड्रायव्हर
आजची प्रश्नमंजुषा :
1) गायीला किती पाय असतात?
2) क्रिकेट या खेळामध्ये किती खेळाडू असतात?
3) रवंथ करणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.
4) त्रिमितीय आकृत्यांची नावे सांगा.
बोधकथा :
सोनेरी स्पर्श
ही गोष्ट एका लोभी श्रीमंत माणसाची आहे. एकदा वाटेत त्याला परी भेटली.परीचे केस झाडाच्या फांद्यांमध्ये अडकले होते. पैसे कमावण्याची ही नामी संधी आहे असा विचार करून, त्याने…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 7 आणि 8 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.