6 जून परिपाठ | 6 June Paripath


6 जून या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 6 June Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

वार – मंगळवार

दिनांक : 6 जून 2023

मराठी महिना ज्येष्ठ

तिथी – कृ. 3

नक्षत्र – पूर्वाषाढा

सूर्योदय – सकाळी 6.02 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 07.12 वाजता

“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो”

1) Brain – मेंदु           

2) Health – आरोग्य       

3) Rent – भाडे

      

DAINIK SAKAL
DAINIK PUDHARI
KANNADA PRABHA

https://youtu.be/PVthNbAw1sE

ही पोस्ट शेअर करा...