6 डिसेंबर ( 6 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
6 डिसेंबर परिपाठ | 6 Dec Paripath
आजचा सुविचार:
“यशाजवळ पोहचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.”
वार – सोमवार
तिथी – मार्गशीर्ष
नक्षत्र – पूर्वाषाढा
सूर्योदय – सकाळी 7.00 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 5. 59 वाजता
आजचे दिनविशेष :
- महापरिनिर्वाण दिवस : 1956 ला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन.
- 2000: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आजचे इंग्लिश शब्द :
- Peacock – मोर 2. Parrot – पोपट 3. Pigeon – कबुतर 4. Eagle – गरुड
आजची प्रश्नमंजुषा :
1) एकूण खंड किती आहेत?
2) आपल्या परिसरात असलेल्या नद्यांची नावे सांगा.
3) समुद्राचे पाणी खारट का असते?
4) काटकोन किती अंशाचा असतो?
5) आपल्याला श्वसनासाठी कोणता उपयोगी ठरतो?
बोधकथा :
पावसाचा थेंब ढगातून गळून पडलेल्या एका पावसाच्या थेंबाने आपल्या नशीबाविषयी जोरात कुरकुर केली. तो म्हणाला, ‘माझं जीवन किती निरुपयोगी आहे. आता माझा…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 4, 7 आणि 8 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.