7 डिसेंबर परिपाठ | 7 Dec Paripath


7 डिसेंबर ( 7 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

7 डिसेंबर परिपाठ | 7 Dec Paripath

आजचा सुविचार:

“दुर्बल लोक सूड घेतात, सामर्थ्यवान लोक क्षमा करतात, हुशार लोक दुर्लक्ष करतात.”

वार – मंगळवार

तिथी – मार्गशीर्ष

नक्षत्र – उत्तराषाढा

सूर्योदय – सकाळी 7.01 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 5. 59 वाजता

आजचे दिनविशेष :

  • 1949 ला भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
  • 1995 ला भारताने इनसेट-2 सी उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
  • 2008 ला भारतीय गोल्फ खेळाडू जीव मिल्खा सिंह यांनी जपान दौरा खिताब जिंकला.
  • 1879 ला भारताचे क्रांतिकारक जतीन्द्रनाथ मुखर्जी यांचा जन्म.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Hut – झोपडी                      2) House – घर

3) Building – इमारत               4) Temple – मंदिर

आजची प्रश्नमंजुषा :

1) बाल दिन कधी साजरा केला जातो?
2) सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता?
3) तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही एका सरकारी बँकेचे नाव सांगा.
4) 50 पुस्तके 5 जणांमध्ये वाटल्यास प्रत्येकाला किती मिळतील ?
5) हवेतील घटक कोणते?

बोधकथा :

रानटी व गावठी हंसएका कुंपणात काही हंस पाळले होते. त्यापैकी दोन हंस एके दिवशी कुंपणाच्या फटीतून बाहेर पडले व जवळच एक ओढा होता त्यातून पोहत पोहत

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 6, 8 आणि 9 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...