7. मोगल
या पाठाची प्रश्नोत्तरे खाली दिलेली आहेत. Iyatta Satavi Prashnottare. ते PDF मध्ये DOWNLOAD करण्यासाठी खाली लिंकही दिलेली आहे.
I. रिकाम्या जागा भरा.
1.हळदीघाटातील लढाईत अकबराने राणा प्रतापसिंह या रजपूत राजाचा पराभव केला .
2.अकबराच्या तोडरमल या मंत्र्याने भू कर पद्धत ठरविली.
3. अकबर या मोगल राजाने कलेला प्राधान्य देले .
4. औरंगजेब या राजाने सांगितला विरोध केला .
II.खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
1.मोगल साम्राज्याच्या संस्थापक कोण होता ?
उत्तर- मोगल साम्राज्याच्या संस्थापक बाबर हा होता.
2.अकबराला विरोध केलेल्या मेवाडच्या राणांचे नाव लिहा.
उत्तर- अकबराला मेवाडच्या राणा प्रतापसिंह यांनी विरोध केला.
3.ताजमहल कोठे आहे ?तो कोणी बांधला ?
उत्तर- ताजमहल आग्रा येथे आहे. तो शहाजहानने बांधला.
4. मोगलांच्या काळातील प्रमुख इतिहासकारांची नावे लिहा .
उत्तर- अबुल फजल, निजामुद्दीन, बदौनी आणि तुलसीदास हे मोगलांच्या काळातील प्रमुख इतिहासकार होय.
III.गटात चर्चा करून उत्तरे लिहा .
1.इबादत खान बद्धल टीपा लिहा.
उत्तर-
2.अकबराच्या धार्मिक धोरणाबाबत लिहा.
उत्तर- अकबर हे धार्मिक सहिष्णू होते. स्वतःची नवीन राजधानी फतेपूर सिक्री येथे प्रार्थना मंदिर बांधले. हिंदू, जैन, बौद्ध, पारसी, ख्रिश्चन इत्यादी धर्म प्रमुखांना येथे बोलावून त्यांचे विचार समजून घेत असे. अकबराने ‘दिन-ए-इलाही’ नावाचा नवा पंथ स्थापन केला.
3.मोगल साम्राज्याच्या काळातील वास्तुशिल्पा बाबत माहिती लिहा.
उत्तर- अकबराने हुमायूनची समाधी बांधली. त्यानंतर राजधानीत राजमहाल,मशिदी आणि मंटप बांधले. जामा मशिदीचे प्रवेशद्वार भारतामध्ये अतिउंच आहे. शहाजहानने आग्र्याच्या किल्ल्यात बांधलेला राजमहल, मोतीमहाल अद्भुत आहेत.त्याने बांधलेला ताजमहाल हा मोगलांच्या वास्तुशिल्पकलेचा कळस ठरतो.
4. मोगल साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे कोणती ?
उत्तर- मोगल साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे खालीलप्रमाणे-
- सरदार भ्रष्ट झाले होते.
- सिंहासनाचा उत्तराधिकारी होण्यासाठी बराच अंतकलह चालला होता.
- भारताचे इस्लाम धर्माच्या राज्यात परिवर्तन करण्यास औरंगजेबला सर्व थरातून विरोध होता.
IV. जोड्या जुळवा .
अ ब
तुळशीदास मयूर सिंहासन
अबुल फजल दरडोई कर
शहजाहन रामचरित मानस
जिझिया फतेहपुर सिक्री
अकबर अकबरनामा
उत्तर- अ ब
तुळशीदास रामचरित मानस
अबुल फजल अकबरनामा
शहजहान मयूर सिंहासन
जिझिया दरडोई कर
अकबर फतेहपुर सिक्री
वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
पाठ 8. मराठे प्रश्नोत्तरे येथे मिळवा.