7 फेब्रुवारी परिपाठ | 7 February Paripath


7 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 7 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

7 फेब्रुवारी परिपाठ | 7 February Paripath

आजचा सुविचार:

“विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.”

वार – सोमवार

मासमाघ

नक्षत्र – अश्विनी

सूर्योदय – सकाळी 7.02 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.32 वाजता

आजचे दिनविशेष :

1. वन अग्नि सुरक्षा दिवस

2. 1971 – स्वित्झर्लंडमध्ये स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार दिला गेला.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Future –  भविष्य       2) Game – खेळ      

3) Gender –  लिंग        4) Ghost –  भूत

आजची प्रश्नमंजुषा :

1) वेगवेगळ्या आकारांची नावे सांगा.     

2) पदार्थाच्या तीन अवस्था कोणत्या?

3) रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?  

4) आकाशाचा रंग निळा कशामुळे दिसतो?

बोधकथा :

नशीब आणि आशावाद     

एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 8 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...