7 वी विज्ञान उजळणी प्रश्नमंजुषा


इयत्ता 7 वीच्या संकलित मूल्यमापनासाठी विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांची उजळणी व्हावी यासाठी ही उजळणी प्रश्नमंजुषा महत्वाची ठरेल. ही प्रश्नमंजुषा PDF स्वरूपातही DOWNLOAD करून विद्यार्थ्यांना सरावासाठी देता येईल.

इयत्ता 7 वी

विषय : विज्ञान

पाठ : 1 ते 18

गुण : 20

प्रश्नसंख्या : 20

All The Best

173
Created by Kitestudy

7 वी विज्ञान उजळणी

एकूण प्रश्न : 20

एकूण गुण : 20

पर्यायी उत्तरे : 4

1 / 20

सर्वसामान्यपणे ........................ या वेळी कमाल तापमान नोंदविले जाते.

2 / 20

खालीलपैकी कोणते रासायनिक बदलाचे उदाहरण आहे?

3 / 20

जे पदार्थ आम्लधर्मी नसतात आणि अल्कधर्मी पण नसतात अशा पदार्थांना .......................... म्हणतात

4 / 20

आम्लामध्ये लिटमस पेपर ....................... होतो.

5 / 20

मानवाच्या शरीराचे सामान्य तापमान ........................... इतके असते.

6 / 20

अल्युमिनियम हे उष्णतेचे ................... आहे.

7 / 20

खालीलपैकी कोणापासून लोकर मिळत नाही?

8 / 20

खालीलपैकी कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे?

9 / 20

खालीलपैकी कोणता अवयव मानवातील पचन व्यूहाचा भाग नाही?

10 / 20

प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी ...................................... वायूची निर्मिती होते.

11 / 20

खालीलपैकी कोणते जंगलाचे उत्पादन नाही?

12 / 20

घरातून बाहेर सोडलेले निरुपयोगी पाणी म्हणजेच ............................ होय

13 / 20

विश्व जल दिन ........................... रोजी साजरा केला जातो.

14 / 20

ज्या प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही त्यांना ...................................  प्रतिमा असे म्हणतात.

15 / 20

एक कार 60 किलोमीटर प्रति तास या गतीने पंधरा मिनिट जाते. त्यानंतर 80 किलोमीटर प्रति तास या गतीने पंधरा मिनिट जाते. तर काद्वारे आक्रमिलेले एकूण अंतर किती?

16 / 20

पराग कोषापासून किंजल्का पर्यंत परागकणांचे विविध प्रकारे होणारे संक्रमण म्हणजेच ........................... होय.

17 / 20

प्रौढ व्यक्तीच्या हृदयाची एका मिनिटांमध्ये .......................... धडधड होते. याला हृदयाचे ठोके म्हणतात.

18 / 20

वनस्पतीच्या पानांना सूक्ष्म चित्रे असतात. त्यांना ............................ म्हणतात.

19 / 20

............................ मातीचा उपयोग भांडी, खेळणी, मुर्त्या तयार करण्यास होतो.

20 / 20

गरम हवा ही थंड हवेपेक्षा वजनाने ......................... असते.

Your score is

The average score is 65%

0%

वरील प्रश्नमंजुषा PDF स्वरूपात डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...