8 जानेवारी परिपाठ | 8 January Paripath


8 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 8 January Paripath) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

8 जानेवारी परिपाठ | 8 January Paripath

आजचा सुविचार:

क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”

वार – शनिवार

मासपौष

नक्षत्र – उत्तर भाद्रपदा

सूर्योदय – सकाळी 7.01 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.16 वाजता

आजचे दिनविशेष :

2000 : लता मंगेशकर यांची 1999 साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
2001 : भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणू ऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.

आजचे इंग्लिश शब्द :

1) End – शेवट          2) Enemy – शत्रू         

3) Empty – रिकामे       4) Election – मतदान

आजची प्रश्नमंजुषा :

1) चार मुख्य दिशा दाखवा.              

2) 20 + 40 + 30 = किती?

3) प्राण्यांच्या कडून आपल्याला कोणते आहार पदार्थ मिळतात?

4) आपण कोरोपासून बचाव कसा करू शकतो?

बोधकथा :

जेंव्हा प्रतिकूल परिस्थिती दार ठोठावते

ही गोष्ट, वेगवेगळे लोक, प्रतिकूल परिस्थितीशी कसा वेगवेगळ्या प्रकारे सामना करतात हे सांगते. आशाच्या वडिलांनी एक अंडे, एक बटाटा आणि काही चहाची पाने, वेगवेगळ्या

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 7 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...