8 डिसेंबर ( 8 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
8 डिसेंबर परिपाठ | 8 Dec Paripath
आजचा सुविचार:
“दुर्बल लोक सूड घेतात, सामर्थ्यवान लोक क्षमा करतात, हुशार लोक दुर्लक्ष करतात.”
वार – बुधवार
तिथी – मार्गशीर्ष
नक्षत्र – श्रवण
सूर्योदय – सकाळी 7.02 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 5. 59 वाजता
आजचे दिनविशेष :
- 1967 ला आयएनएस कलवारी भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले.
- 1875 ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक तेज बहादुर सप्रू यांचा जन्म.
- 1901 ला भारताच्या संसद चे सदस्य अमरनाथ विद्यालंकार यांचा जन्म.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Sunflower – सूर्यफुल 2) Lotus – कमळ
3) Jasmin – जाई 4) Marigold- झेंडू
आजची प्रश्नमंजुषा :
1) चार मांसाहारी प्राण्यांची नावे सांगा.
2) कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत.
3) 200 + 213 = ?
4) त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज किती असते?
5) पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता?
बोधकथा :
पर्वत आणि उंदीर
एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. ‘श्रेष्ठ कोण?’ यावर ते भांडत होते.पर्वत म्हणाला, “तू किती
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 6, 7 आणि 9 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.