8 फेब्रुवारी परिपाठ | 8 February Paripath


8 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 8 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

8 फेब्रुवारी परिपाठ | 8 February Paripath

आजचा सुविचार:

“खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”

वार – मंगळवार

मासमाघ

नक्षत्र – पू. भाद्रपदा

सूर्योदय – सकाळी 7.02 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.32 वाजता

आजचे दिनविशेष :

1. 1897 – भारताचे तिसरे राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ डॉ.झाकीर हुसेन यांचा जन्म.

2. 1942 ला दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जपान ने सिंगापूर ला ताब्यात घेतले.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Give –  देणे       2) Grass – गवत      

3) Group –  गट        4) Government –  सरकार

आजची प्रश्नमंजुषा :

1) मराठी भाषेमध्ये एकूण किती मुळाक्षरे आहेत?     

2) चार जंगली प्राण्यांची नावे सांगा.

3) वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे?        

4) विशालकोनांची 3 उदाहरणे सांगा.

बोधकथा :

हाही क्षण निघून जाईल

एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते. त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू , संत , फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 9 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...