8 मार्च या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 8 March Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
8 मार्च परिपाठ | 8 March Paripath
आजचा सुविचार:
“भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.”
वार – मंगळवार
मास – फाल्गुन
नक्षत्र – कृतिका
सूर्योदय – सकाळी 6.46 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6. 41 वाजता
आजचे दिनविशेष :
आंतराष्ट्रीय महिला दिवस
1948 ला भारताची विमानसेवा एयर इंडिया इंटरनेशनल ची स्थापना करण्यात आली.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Pineapple – अननस 2) Watermelon – कलिंगड
3) Lemon – लिंबू 4) Jackfruit – फणस
आजची प्रश्नमंजुषा :
1) तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत?
2) तुम्हाला माहित असणाऱ्या फुलांची नावे सांगा.
3) त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज किती असते?
4) ज्वलनासाठी कोणत्या वायूची आवश्यकता असते?
बोधकथा :
ससा आणि लांडगा
एक लांडगा जंगलात खूप भुकेला होऊन हिंडत होता. त्याला शिकार मिळत नव्हती. फिरता फिरता एका झाडाच्या ढोलीत त्याला एक ससा
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 9 मार्च परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.