9 फेब्रुवारी परिपाठ | 9 February Paripath


9 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 9 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

9 फेब्रुवारी परिपाठ | 9 February Paripath

आजचा सुविचार:

“टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.”

वार – बुधवार

मासमाघ

नक्षत्र – कृतिका

सूर्योदय – सकाळी 7.02 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.33 वाजता

आजचे दिनविशेष :

1. 1933 ला आजच्या दिवशी साने गुरुजी यांनी नाशिकच्या तुरुंगात श्यामची आई पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली.

2.1951 ला आजच्या दिवशी स्वतंत्र भारताची जनगणना करण्यासाठी सूची तयार करण्यात आली.

3. 2008 ला कुष्ठरुग्णांसाठी आपले जीवन खचित करणारे समाजसेवक बाबा आमटे यांचे निधन.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Half –  अर्धा       2) Grow – वाढणे      

3) Guest –  अतिथी        4) Habit –  सवय

आजची प्रश्नमंजुषा :

1) तुमच्या गावाचे/ शहराचे थोडक्यात वर्णन करा.     

2) 1 कि.मी. म्हणजे किती मीटर?

3) सकाळच्या सूर्यप्रकाशात उभे राहिल्याने आपल्याला कोणते जीवनसत्व मिळते?          

4) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?

बोधकथा :

गुरूचे महत्व

जीवनात गुरू का करायचा हे कळावे लागते. तसेच गुरूला शिष्यही कळावा लागतो. अनेक गोष्टी कळलेल्या असतात पण त्या वळत नाहीत. पिता हा गुरू असतो आपल्याला गुरू उपासना देतात. ते का देतात ते

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 10 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...