9 जून परिपाठ | 9 June Paripath


9 जून या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 9 June Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

वार – शुक्रवार

दिनांक : 9 जून 2023

मराठी महिना ज्येष्ठ

तिथी – कृ. 6

नक्षत्र – धनिष्ठा

सूर्योदय – सकाळी 6.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 07.13 वाजता

दुर्बल लोक सूड घेतात, सामर्थ्यवान लोक क्षमा करतात, हुशार लोक दुर्लक्ष करतात.

1) Old – जुने          

2) Easy – सहज, सोपे       

3) Useful – उपयुक्त

      

DAINIK SAKAL
DAINIK PUDHARI
KANNADA PRABHA

https://youtu.be/PVthNbAw1sE

ही पोस्ट शेअर करा...