9 मार्च या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 9 March Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
9 मार्च परिपाठ | 9 March Paripath
आजचा सुविचार:
“नेहमी खरे बोलावे.”
वार – बुधवार
मास – फाल्गुन
नक्षत्र – कृतिका
सूर्योदय – सकाळी 6.46 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6. 42 वाजता
आजचे दिनविशेष :
1951 ला प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म.
1822 ला आजच्या दिवशी चार्ल्स एग ग्राहम यांनी कृत्रिम दातांचा पेटंट नोंदविला.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Bear – अस्वल 2) Leopard – बिबट्या
3) Wolf – लांडगा 4) Bison – गवा
आजची प्रश्नमंजुषा :
1) 1 मिनिट म्हणजे किती सेकंद?
2) मुख्य आणि उपदिशा सांगा.
3) 75 – 35 = किती?
4) वाळवंटात राहणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.5) भारत देशात किती राज्ये आहेत?
बोधकथा :
गर्विष्ठ मोर
एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 10 मार्च परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.