शिक्षक बदली प्रक्रिया 2020-21 या वर्षासाठी शिक्षक मित्र या App द्वारे पूर्णपणे ऑनलाईन होत आहे. यासाठी Transfer Application नावचा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे.
खालील लिंक ला क्लिक करुन दिलेल्या पायऱ्यांचे अनुकरण करा.
Google search
I
EEDS login
|
Employee login
|
Enter your Username
(Your KGID number)
|
Your Password
(Your Shikshaka mitra password)
|
Opened
|
View your transfer application.
Employee log in मध्ये जाऊन
Username :- KGID No घालावयास हवा
Password:- Shikshak mitra password चा घालावयास हवा नंतर view your transfer Application दिसेल.
वरील माहिती साभार – गोविंद पाटील सर, CRP बरगाव ( खानापूर )
अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा.
please subscribe YouTube channel Raghavendra Khodampur
Application ची लिंक मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.