सहावी समाज विज्ञान प्रश्नमंजुषा 2 December 4, 2020 | 1 Comment पाठ 3 प्राचीन समाज पाठ 4 प्राचीन संस्कृती इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी समाज विज्ञान विषयाची 10 गुणांची प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy सहावी रोजचा अभ्यास दिवस 5 समाज विज्ञान 1 / 10 भारतीय उपखंडात कृषीसंबंधी सुरुवातीचे अवशेष( पुरावे ) ........... याठिकाणी आढळतात. कर्नाटकमधील कलबुर्गी पाकिस्तानातील मेहरगर गुजरातमधील कछ पंजाबमधील सिंध 2 / 10 अक्षरांचा परिचय नसलेल्या कालखंडाला ............ काळ म्हणतात. शिलायुग धातुयुग इतिहास पूर्व काळ नव इतिहास काळ 3 / 10 प्राचीन शिलायुग आणि नवीन शिलायुगाच्या मधल्या कालखंडाला ................. म्हणतात. मध्य शिलायुग आधुनिक शिलायुग लोह शिलायुग धातू युग 4 / 10 प्राचीन शिलायुग, मध्य शिलायुग आणि नवे शिलायुग आहे ................ चे तीन टप्पे आहेत. ऐतिहासिक कालखंड आधुनिक कालखंड नव कालखंड इतिहास पूर्व कालखंड 5 / 10 साधारणपणे ........... वर्षापूर्वी पृथ्वीची उत्पती झाली असे इतिहासकार सांगतात. 1000 वर्षापूर्वी 4500 वर्षापूर्वी 3500 वर्षापूर्वी 2500 वर्षापूर्वी 6 / 10 वैद्यशास्त्राचा पितामह कोण? हिप्पाक्रिटस पाय्थ्यागोरस पेरीक्लीस हेरोडोटस 7 / 10 चीनी लोक ............. लिपीचा वापर करून लिहित असे. जपानी ब्रेल हस्ताक्षर चित्र 8 / 10 इजिप्त संस्कृतीचा ............. नदी काठावर उगम झाला. नाईल तैग्रिस सिंधू यांग 9 / 10 इजिप्तमध्ये सुरक्षित ठेवलेल्या शवांना ( मृत माणसांचे शरीर ) ............... म्हणत. थडगे मम्मी पिरॅमिड 10 / 10 इजिप्तच्या राजांना .......... म्हणून संबोधन होते. हकीम सम्राट फेरो खुफू Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 6. इयत्ता सहावी, प्रश्नमंजुषा | Tags: समाज विज्ञान Online टेस्ट, समाज विज्ञान प्रश्नमंजुषा
It is so easy