मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा


इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची व्याकरणाची प्रश्नमंजुषा.

चला तर मग आताच सोडवू ही व्याकरण प्रश्नमंजुषा

Created by Kitestudy

सहावी रोजचा अभ्यास दिवस 6 मराठी

1 / 10

5) ‘ पुस्तक ‘ हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगप्रकारात येतो ?

2 / 10

4) कर्ता – कर्म – क्रियापद यांच्या परस्पर संबंधाना ……….म्हणतात

3 / 10

3) शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे……

4 / 10

2) मी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो… मी कोण?

 

5 / 10

1) मी दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतो. मी कोण?

6 / 10

10) ‘ईण’ प्रत्यय लागून तयार झालेले स्त्रीलिंगी प्राणीवाचक शब्द ओळखा.

7 / 10

9) जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना…. म्हणतात.

8 / 10

8) उंदीर या नामाचे अनेकवचन कोणते?

9 / 10

7) अरेरे ! गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही या वाक्यामध्ये ‘अरेरे ‘हा कोणता अव्यय आहे ?

 

10 / 10

6) ‘ मी निबंध लिहिते असे ‘ या वाक्यातील काळ ओळखा.

 

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...