सातवी समाज विज्ञान प्रश्नमंजुषा 2 December 4, 2020 | 2 Comments इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी समाज विज्ञान विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy सातवी रोजचा अभ्यास दिवस 5 समाज विज्ञान 1 / 10 ग्राम पंचायत अध्यक्षांची निवड कोण करतात? निवडून आलेले पंचायत सदस्य आमदार गावातील लोक ग्रामसभा 2 / 10 ग्राम पंचायत सदस्यांच्या निवडीसाठी मतदान करण्याचा अधिकार कोणाला असतो? 18 वर्षे पूर्ण झालेल्या गावातील प्रत्येक व्यक्तीला 21 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला फक्त ग्राम पंचायत सदस्यांना गावातील सर्वांना 3 / 10 वरील नकाशामध्ये मध्यभागी हिरव्या रंगात असलेल्या राज्याचे नाव काय? कर्नाटक उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्यप्रदेश 4 / 10 भारतीय संविधानाचे शिल्पकार ............यांना म्हटले जाते? डॉ. राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू 5 / 10 संविधान दिन कधी साजरा केला जातो? 26 डिसेंबर 26 सप्टेंबर 26 ऑक्टोबर 26 नोव्हेंबर 6 / 10 वरील नकाशामध्ये भारताच्या दक्षिणेला असलेल्या महासागराचे नाव काय? अरबी समुद्र अटलांटिक महासागर बंगालचा उपसागर हिंदी महासागर 7 / 10 वरील नकाशामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीच्या मोठे असलेल्या राज्याचे नाव काय? आंध्रप्रदेश महाराष्ट्र राजस्थान मध्यप्रदेश 8 / 10 वरील नकाशामध्ये खालच्या बाजूला केशरी रंगात असलेल्या राज्याचे नाव काय? केरळ आंध्रप्रदेश तामिळनाडू कर्नाटक 9 / 10 भारतीय संविधान .......... या दिवशी संविधान सभेने स्वीकारले. 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1950 26 नोव्हेंबर 1950 26 सप्टेंबर 1949 10 / 10 खालीलपैकी कोणती कामे ग्राम पंचायतीमार्फत केली जात नाहीत? गरजूंना घरे गावातील रस्ते गावातील गटारी दोन गावांना जोडणारे रस्ते Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 7. इयत्ता सातवी, प्रश्नमंजुषा | Tags: seventh quiz, सातवी प्रश्नमंजुषा
Best 👌👌
JANHAVI Laxman kokitakar
👌👌👍