10 वी समाज विज्ञान प्रश्नमंजुषा 2


इयत्ता 10 वी साठी समाज विज्ञान विषयातील दुसऱ्या घटकावर आधारीत 10 गुणांची प्रश्नमंजुषा

घटक 2 : ब्रिटीश सत्तेचा

विस्तार

चला तर मग सोडवूया ही 10 गुणांची ऑनलाईन प्रश्नमंजुषा….

Created by Kitestudy

दहावी समाज विज्ञान प्रश्नमंजुषा 2

1 / 10

.......... मध्ये होळकरांनी शिंदे (सिंदिया) व पेशव्यांचा पराभव केला.

2 / 10

............. ते ............. दरम्यान मराठे व ब्रिटिशांमध्ये प्रदीर्घ युद्ध झाले.

3 / 10

पहिले अंग्लो मराठा युद्ध ............. ते ............. मध्ये झाले.

4 / 10

1798 मध्ये ............ याने सहाय्यक सैन्य पद्धती आमलात आणली.

5 / 10

............... व्या शतकाच्या प्रारंभी रणजीत सिंगने ब्रिटिशांना प्रचंड विरोध केला.

6 / 10

........... मध्ये डलहौसी "गव्हर्नर जनरल" बनून भारतात आला.

7 / 10

पंजाब मध्ये एकूण ......... मीस्ल होते.

8 / 10

रणजीत सिंह यांचा जन्म ......... या प्रांतात झाला.

9 / 10

........... मध्ये इंग्रज व पंजाबी सैन्यामध्ये लढाई सुरु झाली.

10 / 10

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ........... या किल्यावर झाला.

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...