Self Introduction / माझा परिचय


विद्यार्थ्यांना English मधून स्वतःचा परिचय करून देता आला पाहिजे. त्यामुळेच या विद्यार्थ्यांना आम्ही English Worksheet देत आहोत जेणेकरून ते आपला English मधून परिचय करून देण्याचा सराव करतील. यामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती विद्यार्थ्यांनी पूर्ण भरून त्याचा फोटो आपल्या शिक्षकांना पाठवायचा आहे.

खाली दिलेली माहिती PDF मध्येही डाऊनलोड करता येईल.

kitestudy.in
kitestudy.in

वरील Worksheet PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...